Ullu Bold Series: सासूच्या शारीरिक गरजा भागवण्यासाठी सुनेने केली मदत; मिळवून दिला मादक प्रियकर, पहा उल्लूवरील बोल्ड सिरीज Khalish चा ट्रेलर (Watch)

या सिरीजमध्ये ऐन तारुण्यात विधवा झालेल्या आपल्या सासूच्या शारीरिक गरजा भागवण्यासाठी सून कशा प्रकारे मदत करते हे दाखवण्यात आले आहे.

Ullu Bold Series

आपल्या बोल्ड आणि हॉट कंटेंटमुळे ओटीटी प्लॅटफॉर्म ‘उल्लू’ने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. प्रत्येक वेळी उल्लूवर विविध हॉट आणि सेक्सचा तडका असलेल्या सिरीज पाहायला मिळतात. आता उल्लू ‘खलीश’ नावाची अजून एक बोल्ड सिरीज घेऊन येत आहे. या सिरीजमध्ये ऐन तारुण्यात विधवा झालेल्या आपल्या सासूच्या शारीरिक गरजा भागवण्यासाठी सून कशा प्रकारे मदत करते हे दाखवण्यात आले आहे. शेजारी नवीन राहायला आलेल्या एका मादक तरुणावर सासूचा जीव जडतो. या दोघांना एकत्र आणण्याचे काम सून करते असे या सिरीजमध्ये दाखवण्यात आले आहे. नुकताच या सिरीजच्या पहिल्या भागाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. नेहमीप्रमाणेच या ट्रेलरमध्येही काही ऐरॉटीक सिन्स दाखवण्यात आले आहेत. येत्या 26 मेला ही सिरीज प्रदर्शित होत आहे. (हेही वाचा: उल्लूवरील अतिशय बोल्ड सिरीज Gaon Ki Garmi चा ट्रेलर प्रदर्शित; Hot सीन्स पाहून फुटेल घाम)

Ullu Bold Series- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)