Ullu Bold Web Series: उल्लूवरील अतिशय बोल्ड सिरीज Gaon Ki Garmi चा ट्रेलर प्रदर्शित; Hot सीन्स पाहून फुटेल घाम (Watch Video)
उल्लूने याआधी चरमसुख, तितली आणि मोनिका यांसारख्या बोल्ड वेब सीरिज बनवल्या आहेत.
बोल्ड कंटेंटसाठी प्रसिद्ध असलेला ओटीटी प्लॅटफॉर्म ‘उल्लू’ने आगामी वेब सिरीज पलंगतोड ‘गांव कि गरमी’च्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर रिलीज केला आहे. या ट्रेलरमध्ये अनेक हॉट आणि बोल्ड सिन्स दाखवण्यात आले आहेत तसेच या शोची कथा अतिशय हॉट आणि कामुक दृश्यांनी भरलेली असल्याचे दिसत आहे. सध्या हा ट्रेलर इंटरनेटवर खूप व्हायरल झाला आहे. ही सिरीज 19 मे पासून उल्लू अॅपवर स्ट्रीमिंगसाठी सज्ज आहे. उल्लूने याआधी चरमसुख, तितली आणि मोनिका यांसारख्या बोल्ड वेब सीरिज बनवल्या आहेत. (हेही वाचा: Man Surprises Girlfriend: भारतीय व्यक्तीने अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर गर्लफ्रेंडला दिले मोठे सरप्राईज; पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का)
Gaon Ki Garmi-
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 17, 2023 11:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

