'Main Friendship Krna Chahta Hu'; उबर कॅब ड्रायव्हरने पाठवला महिलेच्या व्हॉट्सअॅप मेसेज, पुढे काय झालं? वाचा
"मै दोस्ती करना चाहता हूँ" असा मेसेज ड्रायव्हरने या महिलेला केला आहे. या महिलेने पुढे सांगितले की, या घटनेनंतर ती खूप घाबरली होती.
Main Friendship Krna Chahta Hu: एका महिलेने सोशल मीडियावर आपल्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला आहे. तिला उबेर ड्रायव्हरकडून तिच्या व्हॉट्सअॅप नंबरवर राइडनंतर अयोग्य संदेश आले. तिने उबर ड्रायव्हरसोबत केलेल्या संभाषणाचे स्क्रीनशॉट्सही शेअर केले आहेत. "मै दोस्ती करना चाहता हूँ" असा मेसेज ड्रायव्हरने या महिलेला केला आहे. या महिलेने पुढे सांगितले की, या घटनेनंतर ती खूप घाबरली होती. तिच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर, उबरने तपास सुरू केला आहे आणि संबंधित ड्रायव्हरवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Pune Cab Fares: पुण्यात 1 मेपासून Ola, Uber, Rapido कॅब सेवांची नवीन दरानुसार शुल्क आकारण्यास सुरुवात; जाणून घ्या प्रति किलोमीटर भाडे
Bullet Train Mumbai: बीकेसी येथील भूमिगत स्टेशनचे काम प्रगतीपथावर, रेल्वे मोटारचालकांचे आंदोलन मागे; वाचा सविस्तर
Truck Safety Rating India: भारत ट्रक आणि व्यावसायिक वाहनांसाठी स्टार सेफ्टी रेटिंग प्रणाली राबवणार- नितीन गडकरी
Advertisement
Advertisement
Advertisement