Diwali 2023 Mind Blowing Bonus: चहाच्या मळ्याच्या मालकाने दिवाळी बोनस म्हणून कर्मचार्‍यांना दिली Royal Enfield Bike! (Watch Video)

त्यापूर्वी आता कंपन्यांमध्ये दिवाळी बोनस, गिफ्ट्स देण्यास सुरूवात झाली आहे.

Diwali Bonus| Twitter

चहाच्या मळ्याच्या मालकाने दिवाळी बोनस म्हणून कर्मचार्‍यांना Royal Enfield Bike दिली आहे. सोशल मीडीयामध्ये याचा व्हिडिओ सध्या शेअर होत आहेत. Nilgiri जिल्ह्यातील Kotagiri मधील ही घटना आहे.  या मालकाने कर्मचार्‍यांना गाडी गिफ्ट केल्यानंतर त्यावरून त्यांच्यासोबत गावात फेरफटका देखील मारला. यंदा दिवाळी 12 नोव्हेंबर दिवशी साजरी केली जात आहे. त्यापूर्वी आता कंपन्यांमध्ये दिवाळी बोनस, गिफ्ट्स देण्यास सुरूवात झाली आहे.  Diwali Special : दिवाळी बोनस देण्याची प्रथा अशी झाली सुरू...

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या