कर्नाटक मध्ये TET परीक्षेच्या हॉल तिकीटावर Sunny Leone चा फोटो; शिक्षण विभागाकडून 'हे' स्पष्टीकरण देत तपास सुरू

कर्नाटकामध्ये टीईटी परीक्षा सुरक्षित पार पडली आहे. रजिस्ट्रेशन केलेल्यांपैकी 92% विद्यार्थी परीक्षेला हजर असल्याचं शिक्षण विभागाने सांगितलं आहे.

कर्नाटक मध्ये   TET परीक्षेच्या हॉल तिकीटावर Sunny Leone चा फोटो असल्याचं समोर आल्यानंतर ते अ‍ॅडमिट कार्ड सोशलमीडीया मध्ये चांगलंच वायरल झालं आहे. या प्रकारावर शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्यामते लॉग़िन  पोर्टल हे  सर्वस्वी उमेदवाराकडे कडे असते.  त्या चुकीसाठी विभाग जबाबदार नाही. विभागाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now