Viral Video: तरुणीचा भरधाव ट्रेनमधून उडी मारताचा स्टंट व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर एक धक्ककादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एक तरुणी चालत्या ट्रेनमधून उडी मारून स्टंट करताना दिसत आहे.
Stunt Viral Video: सोशल मीडियावर एक धक्ककादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एक तरुणी चालत्या ट्रेनमधून उडी मारून स्टंट करताना दिसत आहे. उडी मारताना तरुणी रुळांंवर तोंड करून उडी मारत आहे. परंतु भरधाव ट्रेन असल्याने तरुणीचा तोल जातो आणि ती तोंडावर धडकते. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तरुणी गंभीर झाली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी फक्त मुलीलाच टीका केली नाही तर व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीवर टीका केली आहे. घटनेचे ठिकाण आणि तारीख अद्याप माहित नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement