Blue Lobster, Scotland मध्ये मच्छिमाराच्या जाळ्यात आला 20 लाखात एक आढळणारा दुर्मिळ लॉबस्टर
Ricky Greenhowe हा मच्छिमार MacDuff Aquarium मध्ये त्याला ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे पण त्यांनी नकार दिल्यास तो लॉबस्टर पुन्हा समुद्रात सोडणार आहे. असे BBC Scotland शी बोलताना त्यानं म्हटलं आहे.
Blue Lobster हा 20 लाखात एक आढळणारा दुर्मिळ लॉबस्टर स्कॉटलंड मध्ये Aberdeen जवळ मासेमारी करताना एका मच्छिमार्याच्या जाळ्यात अडकला आहे. त्याचं वजन अंदाजे 3lb आहे. Ricky Greenhowe हा मच्छिमार MacDuff Aquarium मध्ये त्याला ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे पण त्यांनी नकार दिल्यास तो लॉबस्टर पुन्हा समुद्रात सोडणार आहे. असे BBC Scotland शी बोलताना त्यानं म्हटलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)