Rohit Sharma च्या वेंधळेपणाचा अजून एक व्हिडिओ वायरल; पाण्याच्या बॉटलची कॅप न काढताच लावली तोंडाला पहा फॅन्सच्या प्रतिक्रिया (Watch Video)
कालच त्यांनी धमाकेदार कामगिरीने चाहत्यांची मनं जिकली.
भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा याच्या विसरभोळेपणाचे किस्से त्याच्या अनेक सहकार्यांनी शेअर केले आहेत. सध्या त्याच्या वायरल व्हिडिओ मध्ये असाच अजून एक त्याच्या वेंधळेपणाचा प्रकार समोर आला आहे. ग्राऊंड मध्ये सहकार्यांसोबत गप्पा मारता मारता तो चक्क पाण्याची बाटली न उघडताच तोंडाला लावत असल्याचं पहायला मिळालं आहे. रोहित शर्माच्या या व्हिडिओ वर त्याच्या चाहत्यांनी कमेंट द्वारा 'फिरकी' घेतलेली पहायला मिळाली आहे. Viral Video: रोहित शर्माला चाहत्याने केली किस करण्यासाठी विनंती; सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय हा व्हिडिओ, Watch .
पहा रोहित शर्माचा व्हिडिओ आणि प्रतिक्रिया
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)