Nita Ambani: नीता अंबानी यांच्याबाबतच्या 'त्या' बातमीवर Reliance Industries प्रवक्त्यांकडून खुलासा

या खुलाशात प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, नीता अंबानी यांना बीएचयू द्वारा व्हिजिटींग फॅकल्टी म्हणून काम करण्याचा कोणताही प्रस्ताव मिळाला नाही. याबाबतचे वृत्त पूर्णपणे निराधार आहे.

नीता अंबानी (Photo Credit: IANS)

रिलायन्स इंडस्ट्रज समुहाच्या कार्यकारी निदेश आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा निता अंबानी बनारस हिंदू विद्यापीठात (Banaras Hindu University) व्हिडिजिटंग प्रोफेसर म्हणून जाणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून झळकले होते. दरम्यान, या वृत्तावर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रवक्त्यांनी बुधवारी (17 मार्च) खुलासा केला. या खुलाशात प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, नीता अंबानी यांना बीएचयू द्वारा व्हिजिटींग फॅकल्टी म्हणून काम करण्याचा कोणताही प्रस्ताव मिळाला नाही. याबाबतचे वृत्त पूर्णपणे निराधार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif