Ranbir-Anushka Kissing Scene From ADHM: 'ए दिल है मुश्किल' मधील रणबीर कपूर आणि अनुष्का शर्माच्या किसिंग सीनने X वर मीम्सचा पूर, पाहा, विराट कोहलीचे रियाक्शन

या व्हिडिओमध्ये, अनुष्का आणि रणबीरच्या 'ए दिल है मुश्किल' चित्रपटातील एक रोमँटिक दृश्य विराट कोहलीच्या क्रिकेट मैदानातील फुटेजसह दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये रणबीर आणि अनुष्कामध्ये एक रोमँटिक किसिंग सीन दाखवण्यात आला आहे,पाहा व्हिडीओ

Ranbir-Anushka Kissing Scene From ADHM

Ranbir-Anushka Kissing Scene From ADHM: रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा चाहत्यांनी बनवलेला व्हिडिओ X वर आणि इतर सशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये, अनुष्का आणि रणबीरच्या 'ए दिल है मुश्किल' चित्रपटातील एक रोमँटिक दृश्य विराट कोहलीच्या क्रिकेट मैदानातील फुटेजसह दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये रणबीर आणि अनुष्कामध्ये एक रोमँटिक किसिंग सीन दाखवण्यात आला आहे, तर दुसरीकडे विराट कोहली हा सीन पाहून गोंधळलेला दाखवण्यात आला आहे. या अनोख्या व्हिडिओने इंटरनेटवर एक मीम फेस्ट सुरू केला आहे, जिथे वापरकर्त्यांनी मजेदार प्रतिक्रिया आणि विनोद शेअर केले आहेत. व्हिडिओमुळे सोशल मीडियावर हशा पिकला आहे. हे देखील वाचा: ‘Border 2’: 'बॉर्डर 2' चित्रपटात वरुण धवनची धमाकेदार एन्ट्री, सनी देओल करणार दिग्दर्शन

पाहा व्हिडीओ: 

'कोहलीच्या कारकिर्दीतील घसरणीचे कारण'

'कैरेक्टर ढीला'

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)