IPL 2022: ‘लय भारी’! आसामी नवीन वर्ष बोहाग बिहू निमित्त्त राजस्थानच्या Riyan Parag च्या इशाऱ्यावर Dhanashree Verma हीचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ
IPL 2022, RR vs GT: यावर्षी 14 एप्रिल 2022 रोजी बोहाग बिहू साजरा केला जात आहे. हा सण आसाममध्ये वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो आणि उत्सवाचा एक भाग म्हणून, आसामचे लोक पारंपारिक नृत्य करतात. गुजरात टायटन्सविरुद्ध आजच्या मॅचपूर्वी रॉयल्सचा युवा फलंदाज रियान परागने या डान्सच्या काही स्टेप्सवरयुजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्माला आपल्या इशाऱ्यावर नाचवले.
IPL 2022: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) तिच्या डान्स व्हिडिओमुळे नेहमीच चर्चेत असते. गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujarat Titans) आजच्या मॅचपूर्वी रॉयल्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये धनश्री संघाचा युवा फलंदाज रियान पराग (Riyan Parag) सोबत थिरकताना दिसत आहे. यावर्षी 14 एप्रिल 2022 रोजी बोहाग बिहू (Bohag Bihu) साजरा केला जात आहे. हा सण आसाममध्ये वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो आणि उत्सवाचा एक भाग म्हणून, आसामचे (Assam) लोक पारंपारिक नृत्य करतात. रियानने या डान्सच्या काही स्टेप्सवर धनश्रीला आपल्या इशाऱ्यावर नाचवले.
Tags
Assamese New Year 2022
Bihu 2022
Dhanashree Verma
Dhanashree Verma Dance
Dhanashree Verma Videos
Gujarat Titans
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Rajasthan Royals
Riyan Parag
Rongali Bohag Bihu 2022
RR vs GT
RR vs GT 2022 Live
RR vs GT Live
Yuzvendra Chahal Wife
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आसामी नवीन वर्ष 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
गुजरात टायटन्स
धनश्री वर्मा
धनश्री वर्मा व्हिडिओ
बिहू 2022
युझवेंद्र चहल पत्नी
राजस्थान रॉयल्स
रियान पराग
रोंगाली बोहाग बिहू 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement