रक्षाबंधन सणाची धामधूम सुरू झाली आहे. बहीण- भावंडांची हटके गिफ्ट घेण्याची तयारी सुरू असताना सध्या सोशल मीडीयामध्ये एक व्हिडिओ झपाट्याने शेअर होत आहे. त्यामध्ये चक्क बहिणीच्या हातावरील मेहंदी मध्ये क्यु आर कोड डिझाईन केलेले आहे. यामध्ये दुसरी व्यक्ती  चक्क क्यू आर कोडचं  डिझाईन स्कॅन करून यूपीआय सुरू करताना दिसत आहे. मेहंदी आर्टिस्टच्या क्रिएटीव्हीटीचं यामध्ये अनेकजण कौतुक करत आहेत. Raksha Bandhan Gift Ideas 2023: रक्षाबंधन निमित्त बहिणीला गिफ्ट देण्यासाठी 5 आइडिया, 'हे' गिफ्ट देऊन रक्षाबंधन करा खास .

पहा पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)