इंदौर मध्ये प्रवासी संमेलन साठी हिरवा रंग वापरून वाढवली हिरवळ (Watch Video)

इंदौर मध्ये प्रवासी संमेलन साठी हिरवा रंग वापरून वाढवली हिरवळ वाढवण्यात आली होती.

इंदौर मध्ये प्रवासी संमेलन साठी हिरवा रंग वापरून वाढवली हिरवळ वाढवण्यात आली होती. Dr. Vikrant Bhuria यांनी ट्वीटर अकाऊंट वर त्याचा व्हिडीओ शेअर केला होता.  हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सने प्रशासनाची खिल्ली उडवली आहे.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)