PIB Fact Check: 'प्रधानमंत्री नारी शक्ति योजना' अंतर्गत केंद्र सरकार महिलांना 52 हजार रूपये रोख देणार? जाणून घ्या वायरल दाव्यामागील सत्य

'प्रधानमंत्री नारी शक्ति योजना' अंतर्गत केंद्र सरकार महिलांना 52 हजार रूपये रोख देणार असा दावा 'Suno Duniya' या युट्युब चॅनल वरून करण्यात आला आहे. मात्र तो खोटा आहे.

PIB Fact Check | Twitter

'प्रधानमंत्री नारी शक्ति योजना' अंतर्गत केंद्र सरकार महिलांना 52 हजार रूपये रोख देणार असा दावा 'Suno Duniya' या युट्युब चॅनल वरून करण्यात आला आहे. दरम्यान शी योजना सुरू नसल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ देखील खोटा असल्याचं PIB Fact Check कडून सांंगण्यात आलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement