PIB Fact Check: आधार कार्ड धारकांना सरकार ₹4,78,000 चं कर्ज देत असल्याचं वायरल वृत्त खोटं; पहा पीआयबी चा खुलासा

वायरल होत असलेल्या पोस्ट मध्ये आधार कार्ड वर ₹4,78,000 चं कर्ज मिळणार असल्याचा दावा आहे. मात्र तो खोटा आहे.

आधार कार्ड वरून भारतीय नागरिकांना कर्ज मिळणार असल्याचं  एक वृत्त वायरल होत आहे. वायरल होत असलेल्या पोस्ट मध्ये आधार कार्ड वर ₹4,78,000 चं कर्ज मिळणार असल्याचा दावा आहे. मात्र पीआयबी फॅक्टने हा दावा खोडून काढला आहे. असे खोटे वृत्त फॉरवर्ड न करण्यासोबतच आधार कार्ड नंबर आणि अन्य खाजगी माहिती देखील इतरांसोबत शेअर न करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement