PIB Fact Check: आधार कार्ड धारकांना सरकार ₹4,78,000 चं कर्ज देत असल्याचं वायरल वृत्त खोटं; पहा पीआयबी चा खुलासा
वायरल होत असलेल्या पोस्ट मध्ये आधार कार्ड वर ₹4,78,000 चं कर्ज मिळणार असल्याचा दावा आहे. मात्र तो खोटा आहे.
आधार कार्ड वरून भारतीय नागरिकांना कर्ज मिळणार असल्याचं एक वृत्त वायरल होत आहे. वायरल होत असलेल्या पोस्ट मध्ये आधार कार्ड वर ₹4,78,000 चं कर्ज मिळणार असल्याचा दावा आहे. मात्र पीआयबी फॅक्टने हा दावा खोडून काढला आहे. असे खोटे वृत्त फॉरवर्ड न करण्यासोबतच आधार कार्ड नंबर आणि अन्य खाजगी माहिती देखील इतरांसोबत शेअर न करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
पहा ट्वीट
It is being claimed that the central government is providing a loan of ₹4,78,000 to all Aadhar card owners#PibFactCheck
▶️ This claim is #fake
▶️ Do not forward such messages
▶️ Never share your personal/financial details with anyone pic.twitter.com/U5gbE3hCLD
— PIB Fact Check (@PIBFactCheck) August 16, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 2022 05:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

