Womens Day 2023: जागतिक महिला दिनानिमित्त MSEDCL ने शेअर केला 'लाईनवुमन' महिलेचा व्हिडिओ, Watch

जागतिक महिला दिनामिमित्त MSEDCL ने एका लाईनवुमनचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात ही महिला लाईटच्या खांबावर चढताना दिसत आहे. या पोस्टवर अनेक यूजर्संनी प्रतिक्रिया नोंदवल्या असून यातील अनेकांनी या महिलेचे कौतुक केले आहे.

Linewoman woman (PC - Twitter/@MSEDCL)

Womens Day 2023: दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. जागतिक महिला दिनामिमित्त MSEDCL ने एका लाईनवुमनचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात ही महिला लाईटच्या खांबावर चढताना दिसत आहे. या पोस्टवर अनेक यूजर्संनी प्रतिक्रिया नोंदवल्या असून यातील अनेकांनी या महिलेचे कौतुक केले आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement