Viral Video: भररस्त्यात संपली Nexon EV ची बॅटरी, Ather Electric Scooter वरील चालकाने दिला धक्का, पहा व्हिडिओ

एका X (Twitter) वापरकर्त्याने Tata Nexon आणि Ather इलेक्ट्रिक स्कूटरचा व्हिडिओ शेअर केला, जो नंतर Ather ने त्याच्या अधिकृत हँडलवर पुन्हा शेअर केला. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एथर स्कूटरवर बसून टाटा नेक्सॉन ईव्हीला धक्का देताना दिसत आहे.

Ather Electric Scooter Viral Video (PC - Twitter)

Viral Video: एथर एनर्जीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर टाटा नेक्सॉन ईव्हीला ढकलताना दिसत आहे. कंपनीने दावा केला आहे की त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर अधिक चांगले टॉर्क जनरेट करते, ज्यामुळे हे शक्य झाले आहे. एका X (Twitter) वापरकर्त्याने Tata Nexon आणि Ather इलेक्ट्रिक स्कूटरचा व्हिडिओ शेअर केला, जो नंतर Ather ने त्याच्या अधिकृत हँडलवर पुन्हा शेअर केला. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एथर स्कूटरवर बसून टाटा नेक्सॉन ईव्हीला धक्का देताना दिसत आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement