रमजान महिन्यातील नमाज अदा करताना कोरोना संकट दूर होण्यासाठी नक्की प्रार्थना करा; कल्याण मध्ये पोलिसाची नागरिकांना कोविड गाईडलाईनचं पालन करण्याच्या सूचना देताना भावनिक आवाहन

सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असल्याने कल्याण मध्ये नागरिकांना पोलिसांनी कोविड 19 नियमावलीचं पालन करण्याचे आवाहन करताना नमाज अदा करताना कोविड संकट कायमचं दूर करण्यासाठी प्रार्थना करा असं देखील आवाहन केलं आहे.

मुंबई पोलिस । Photo Credits: WaseemP17346810

पहा पोलिसांची भावनिक साद

https://twitter.com/WaseemP17346810/status/1384558226776023042?s=19

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement