Viral Video: मॉलमध्ये खेळताना झाला मोठा 'गेम', बॉलिंग करताना आईने फोडला टीव्ही
मॉलमध्ये गेम खेळण्यासाठी गेलेल्या आई आणि मुलाला बॉलिंग करणं महागात पडलं आहे. गेम झोनमध्ये मुलगा आपल्या आईला बॉलिंग करायचं कसं शिकवत असतो.
Viral Video: मॉलमध्ये गेम खेळण्यासाठी गेलेल्या आई आणि मुलाला बॉलिंग करणं महागात पडलं आहे. गेम झोनमध्ये मुलगा आपल्या आईला बॉलिंग करायचं कसं शिकवत असतो. त्यानंतर आईने बॉल हातात घेऊन थेट फेकला पण फेकल्यावर बॉल थेट टीव्हीला धडकला. या धडकेतत टीव्ही फुटला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी विनोदी कंमेट केले आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, आईची पहिली आणि लास्ट बॉलिंग आहे. (हेही वाचा- गाजर पायाने धुतल्याचा संतापजनक Video व्हायरल)
Advertisement
संबंधित बातम्या
Instagram vs TikTok: टिकटॉकला टक्कर देण्यासाठी इंस्टाग्रामची नवी योजना; खास Reels साठी सुरु होऊ शकते नवे स्वतंत्र ॲप
Uttar Pradesh Shocker: डॉक्टरच्या निष्काळजीपणाचा कळस; ड्यूटीवर रिल्स पाहण्यात मग्न, हृदयविकाराच्या रुग्णाचा मृत्यू
Mumbai Crime: रिल्सच्या माध्यमातून फसवणूक, तरुणाने गमावले 2.18 लाख, गुन्हा दाखल
Hydrabad: रिल्स शुट करण्यासाठी भररस्त्यात उधळले नोटांचे बंड्डल, प्रसिध्द होण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळ (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement