Mother Beating Son: शिस्त लावण्यासाठी आईने मुलाला केली बेल्टने बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
मुलाने वर्गात गैरवर्तन केल्यानंतर आईने मुलाला चांगलेच धमकावले आहे. आई फक्त रागवत नाही तर बेल्टने मारहाण करतांना दिसत आहे. आई फार वाईट पद्धतीने मुलाला मारतांना दिसत आहे. मुलगा जीवाच्या आकांताने रडतांना दिसत आहे, पाहा व्हिडीओ
Mother Beating Son: मुलाने वर्गात गैरवर्तन केल्यानंतर आईने मुलाला चांगलेच धमकावले आहे. आई फक्त रागवत नाही तर बेल्टने मारहाण करतांना दिसत आहे. आई फार वाईट पद्धतीने मुलाला मारतांना दिसत आहे. मुलगा जीवाच्या आकांताने रडतांना दिसत आहे. आईने केलेल्या मारहाणीनंतर अनेकांनी चांगलीच टीका केली आहे. मुलाच्या आई मुलाला शिस्त होती परंतु ती फार कठोर पद्धतीने शिस्त लावण्याचा प्रयत्न करत होती.
पाहा व्हिडीओ:
Advertisement
संबंधित बातम्या
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या हेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव जोशीला दहावीत 80% गुण; डॉक्टर होण्याची इच्छा
Gondia Shocker: मद्यधुंद वडिलांकडून मालमत्तेच्या वादातून मुलाची निर्घृण हत्या; दगडाने ठेचले डोके, गोंदिया जिल्ह्यातील घटना
Prateik Babbar आता Prateik Smita Patil; दिवंगत आईचा वारसा नावात जपणार
Santosh Deshmukh Murder Case: आमिर खानने घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट; धीर ठेवण्याचा दिला सल्ला
Advertisement
Advertisement
Advertisement