XBB Variant of COVID 19 अन्य व्हेरिएंट पेक्षा अधिक जीवघेणा? सोशल मीडीयात वायरल होत असलेल्या खोट्या बातम्यांवर सरकार कडून स्पष्टीकरण

XBB variant of COVID-19 सध्या सोशल मीडीयात वायरल झाला आहे. पण सरकारी सूत्रांशिवाय सोशल मीडीयात पसरणार्‍या इतर गोष्टींवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

फेक न्यूज । PC: Twitter/PIB Fact Check

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर सध्या भारतात प्रशासन पुन्हा अलर्ट मोड वर येऊन काम करत आहे. सोशल मीडीयातमध्ये याच भीतीमधून काही चूकीच्या बातम्या, माहिती शेअर केली जात आहे. XBB variant of COVID-19 सध्या सोशल मीडीयात वायरल झाला आहे. त्याबाबत काही खोटी वृत्त व्हॉट्सअ‍ॅप, ट्वीटर वर शेअर केली जात आहे. The PIB Fact Check ने अशाच एका खोट्या वृत्तापासून लोकांना लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. नक्की वाचा: Indian Medical Association कडून जगभरात वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याच्या सूचना; तातडीने COVID Appropriate Behaviour च्या अंमलबजावणीचं आवाहन.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement