Merry Christmas 2022: 'जेव्हा Emirates चं विमान Santa Claus चे 'Reindeers' सह आकाशात झेपावते.. सोशल मीडीयातील वायरल व्हिडिओ पाहून नेटिझन्स चकित (Watch Video)
प्रवाशांना आज नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी एमरिट्स विमान कंपनीकडून एक हटके व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
प्रवाशांना आज नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी एमरिट्स विमान कंपनीकडून एक हटके व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. काल्पनिक कहाणीमध्ये जसा सांताक्लॉज रेनडिअर्स घेऊन प्रवास करतो त्याची अनुभूती विमानाशी जोडणारा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी चकित झाले आहेत. दरम्यान आज 25 डिसेंबर हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून जगभर साजरा केला जात आहे. नक्की वाचा: Emirates Airline Viral Ad व्हिडीओ मध्ये खरंच Burj Khalifa वर महिला पोहचली होती का? नेटकर्यांच्या प्रश्नाचं एअरलाईन्स ने दिलं असं उत्तर (Watch Video) .
पहा नाताळच्या शुभेच्छा देणारा एमरिट्सचा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Airports Closes For Civilian Flights: भारतामध्ये 14 मे पर्यंत 32 विमानतळ बंद आणि अनेक उड्डाण मार्ग निलंबित; जाणून घ्या यादी
International Flights Affected: पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम; भारताकडे कोणते पर्याय आहेत? जाणून घ्या
Pahalgam Terror Attack: SpiceJet कडून श्रीनगर ला येणार्या-जाणार्या विमान प्रवाशांना दिलासा; 30 एप्रिल पर्यंत तिकिट रद्द करणं, रिशेड्युल करणं असेल मोफत
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर एअर इंडियाची संकटकाळात धाव; श्रीनगरहून 2 जादा विमानांचं उड्डाण आणि ‘या’ सेवा मोफत
Advertisement
Advertisement