Car Reverse Accident Video: मारूती 800 रिव्हर्स मध्ये जाऊन जेव्हा भिंतीवर आदळते; अपघाताचा व्हिडिओ वायरल (Watch Video)

मारूती 800 गाडीच्या अपघाताचं सीसीटीव्ही फूटेज सध्या वायरल होत आहे.

Accident (PC - File Photo)

मारूती 800 गाडीचा एक विचित्र अपघात व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. यामध्ये कारचालक पार्किंगमधून बाहेर पडून गाडी गेटवर थांबवताना दिसत आहे. पण ही गाडी  अचानक रिव्हर्स मध्ये मागे जात भिंतीवर आदळते. कारचालक ती गाडी हाताने सावरण्याचा प्रयत्न करतो पण गाडी त्याला आवरणं कठीण होते. दरम्यान हा व्हिडिओ शिलॉंग मधील असल्याचा दावा करण्यात आला आहे पण आम्ही त्याची पुष्टी करत नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement