Dog Rescue From Rail Track Viral Video:रेल्वे ट्रॅकवर कुत्रा पाहून मुंबई लोकल समोर मुक्या प्राण्याला वाचवायला उतरला तरूण; 'जिगरबाज' वृत्तीचं सोशल मीडीयात कौतुक (Watch Video)
एका प्रवाशाने समोरून लोकल येत असूनही ट्रॅकवर उडी मारत मुक्या प्राण्याला वाचवण्याची हिंमत दाखवली.
भटक्या कुत्र्यांना जीवनदान देण्यासाठी मुंबईत अनेक एनजीओ काम करत आहेत. मुंबई मध्ये काही दिवसांपूर्वी चक्क एक भटका कुत्रा रेल्वे ट्रॅक वर आल्याने गोंधळ उडाला होता पण प्लॅटफॉर्मवर असणार्या एका प्रवाशाने समोरून लोकल येत असूनही ट्रॅकवर उडी मारत मुक्या प्राण्याला वाचवण्याची हिंमत दाखवली. लोकल प्लॅटफॉर्म वर येत असल्याने ती फार वेगात नव्हती. पण मोटारमॅननेही समोरचं दृश्य पाहून वेग कमी केला होता. सध्या वायरल होत असलेल्या या व्हिडिओ वर नेटकर्यांनीही त्या 'जिगरबाज' तरूणाचे कौतुक केले आहे.
पहा वायरल व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement