सध्या मधु सिंग नावाच्या शिक्षिकेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये ही महिला चक्क ब्रा घालून मुलांना शिकवताना दिसत आहे. ऑनलाइन क्लासेस दरम्यान आपल्या स्तनांना हात लावताना देखील ती दिसली आहे. या महिलेच्या अश्लील कृत्यामुळे अनेक सोशल मीडिया यूजर्स संतापले आहेत. काहींनी या प्रकाराबाबत मीम्स शेअर केले आहेत. युजर्सनी या व्हिडिओखाली अनेक कमेंट्सकरून आपला संताप व्यक्त केला आहे. काही युजर्स म्हणतात, ‘आजकाल लोक पैसे कमावण्यासाठी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात याची कल्पना करणे कठीण आहे.’ काहींनी ‘कलयुगी शिक्षिका’, असे या महिलेचे वर्णन केले आहे. (हेही वाचा: MP Shocker: पोलिसांनी महिलेला गाडीच्या बोनेटवर फरपटत नेले; व्हिडिओ व्हायरल, अधिकारी निलंबित)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)