सध्या मधु सिंग नावाच्या शिक्षिकेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये ही महिला चक्क ब्रा घालून मुलांना शिकवताना दिसत आहे. ऑनलाइन क्लासेस दरम्यान आपल्या स्तनांना हात लावताना देखील ती दिसली आहे. या महिलेच्या अश्लील कृत्यामुळे अनेक सोशल मीडिया यूजर्स संतापले आहेत. काहींनी या प्रकाराबाबत मीम्स शेअर केले आहेत. युजर्सनी या व्हिडिओखाली अनेक कमेंट्सकरून आपला संताप व्यक्त केला आहे. काही युजर्स म्हणतात, ‘आजकाल लोक पैसे कमावण्यासाठी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात याची कल्पना करणे कठीण आहे.’ काहींनी ‘कलयुगी शिक्षिका’, असे या महिलेचे वर्णन केले आहे. (हेही वाचा: MP Shocker: पोलिसांनी महिलेला गाडीच्या बोनेटवर फरपटत नेले; व्हिडिओ व्हायरल, अधिकारी निलंबित)
Meet Kalyugi teacher "Madhu Singh"
Nowadays,it is difficult to judge how low people can stoop to earn money. Earlier we used to teach our children
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुरेव परंब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः।।
But few do not fall in this category . pic.twitter.com/yOeEbX95fK
— Renu Sharma (@Renusharma_27) July 5, 2023
ये मधु सिंह है, बच्चों को #सरकारी_नौकरी की तैयारी करवाती है। पिछले कुछ दिनों से यह सोशल मीडिया पर ट्रेंड कर रही है। 🤨
वीडियो क्लास में ये अजीब तरीके से अपने वस्त्रों का चयन करती है। क्योंकि इनका चेंनल नया है, तो यह ज्यादा व्यूज पाने के लिए अश्लीलता का सहारा अपनाती है।
क्या ऐसे… pic.twitter.com/5Ifyo1Excp
— Abhinav Mishra (@abhinav_blogger) July 5, 2023
Teaching in a bra while caressing her breasts! WTF is wrong with people these days. Psychological disorder or shameless character? She should be jailed for profanity and tarnishing the teaching profession with such vulgar acts.
God save the kids who might… https://t.co/7OaPassLA1
— Yogesh Puranik 🇮🇳 (@PuranikOfficial) July 5, 2023
Astrologer Nidhi ji after looking at the videos of YouTube teacher Madhu Singh : pic.twitter.com/kIYV7ilB0z
— UmdarTamker (@UmdarTamker) July 4, 2023
Madhu singh supremacy pic.twitter.com/yvb426Bu8F
— 💙 (@Alreadysad__) July 4, 2023
Riyal Kween Madhu Singh 🥵🥳 pic.twitter.com/mSTcxXe2hV
— YaDaV_ 🇮🇳 (@ydvbhaiyaaa_) July 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)