Lucknow: अवध डेपोच्या खराब बसला वैतागलेला चालक मोबाईल टॉवरवर चढला, आत्महत्या करण्याची धमकी (watch video)
लखनऊ येथील अवध डेपोच्या खराब बसला कंटाळलेल्या चालकाने अनोखे आंदोलन सुरु केले आहे. हा चालक मोबाईल टॉवरवर चढला असून त्याने आत्महत्या करणयाची धमकी दिली आहे. चालकाने म्हटले आहे की, पाठिमागील अनेक महिन्यांपासून खराब बसमुळे वैतागलो आहे.
लखनऊ येथील अवध डेपोच्या खराब बसला कंटाळलेल्या चालकाने अनोखे आंदोलन सुरु केले आहे. हा चालक मोबाईल टॉवरवर चढला असून त्याने आत्महत्या करणयाची धमकी दिली आहे. चालकाने म्हटले आहे की, पाठिमागील अनेक महिन्यांपासून खराब बसमुळे वैतागलो आहे. अधिकारी ऐकत नाहीत, मॅकेनिक बस दुरुस्त करत नाहीत. दरम्यान, सदर घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले.
व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Bullet Train Mumbai: बीकेसी येथील भूमिगत स्टेशनचे काम प्रगतीपथावर, रेल्वे मोटारचालकांचे आंदोलन मागे; वाचा सविस्तर
Truck Safety Rating India: भारत ट्रक आणि व्यावसायिक वाहनांसाठी स्टार सेफ्टी रेटिंग प्रणाली राबवणार- नितीन गडकरी
China World’s Highest Bridge: चीनमध्ये उभा राहत आहे जगातील सर्वात उंच पूल; आयफेल टॉवरपेक्षा 200 मीटर उंच, प्रवासाचा वेळ 1 तासावरून 1 मिनिटावर येणार
Advertisement
Advertisement
Advertisement