Leopard Cubs Reunion With Mother: गोंदिया मध्ये आईपासून दुरावलेल्या 2 बछड्यांची वनविभागाने पुन्हा घडवून आणली भेट (Watch Video)

गोंदिया मध्ये उसाच्या मळ्यात सापडलेल्या बिबट्यांच्या बछड्यांना पुन्हा त्यांच्या आईसोबत एकत्र आणण्यात आले आहे.

Cubs-Reunited-with-Mother | PC: Twitter/@ranjeetnature

गोंदिया मध्ये उसाच्या मळ्यात सापडलेल्या बिबट्यांच्या बछड्यांना पुन्हा त्यांच्या आईसोबत एकत्र आणण्यात आले आहे. अर्जुनी मोरगाव तहसीलमधील नवागावपासून सुमारे 6 किमी अंतरावर भिवाखिडकी गावातील एका शेतामध्ये ही बछडी सापडली आहेत. सहाय्यक वनसंरक्षक (नवेगाव) दादा राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार वनविभागाने या बिछड्यांना पुन्हा त्यांच्या आईच्या कुशीमध्ये विसवण्यात मदत केली आहे. Nashik: मध्यरात्री विहिरीत पडला बिबट्या; सकाळी ग्रामस्थांनी 'असे' वाचवले प्राण (Watch Video) .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement