Train Viral Video: रखडलेली ट्रेन सुरू करण्यासाठी जवानांनी दिला धक्का; सोशल मीडीयात व्हिडिओ वायरल ( Watch Video)

काही जवान रेल्वे रूळावर बंद पडलेली ट्रेन धक्का मारून सुरू करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल होत आहे.

viral video| Twitter

सोशल मीडीयात अनेक गजब व्हिडिओ वायरल होत असतात. सध्या एका व्हिडिओने लक्ष वेधून घेतलं आह त्यामध्ये चक्क ट्रेन सुरू करायला धक्का मारावा लागत असल्याचं समोर आलं आहे. काही जवान रेल्वे रूळावर बंद पडलेली ट्रेन धक्का मारून सुरू करत असल्याचं दिसत आहे. ही घटना कोणत्या स्थानकावर, कोणत्या ट्रेन बाबत घडली आहे हे समजू शकलेलं नाही. Jawans Push Train Video: जवानांना धक्का मारून ट्रेन का चालवावी लागली? South Central Railway हे केला वायरल व्हिडिओ वर खुलासा; 'हे' होतं त्यामागील खरं कारण .

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)