Indian Women Playing Cricket in Traditional Wear Viral Video: भारतीय महिलेचा घागरा चोळीत क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ वायरल

एक महिला घेरदार घागरा-चोळीमध्ये क्रिकेटच्या मैदानावर शॉर्ट मारतानाचा व्हिडिओ वायरल होत आहे.

Woman Playing Cricket | X

भारतात 'क्रिकेट' हा धर्माप्रमाणे मानला जातो. गल्लीगल्लीत क्रिकेट खेळताना मुलं दिसतात. पण भारतीय महिलांमध्येही या खेळाची क्रेझ आहे. एक महिला घेरदार घागरा-चोळीमध्ये क्रिकेटच्या मैदानावर शॉर्ट मारतानाचा व्हिडिओ वायरल होत आहे. यावरूनच केवळ शहरी आणि  पुरूषांपुरता आता हा खेळ मर्यादित राहिलेला नसल्याचं दिसून येत आहे. Indian Blind Women Cricket Team: भारताच्या पहिल्या महिला अंध क्रिकेट संघाची घोषणा, प्रशिक्षक आणि कर्णधार मध्य प्रदेशातून .

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement