बनावट पत्रकारांविरूद्ध सरकार कडून FIR दाखल? PIB Fact Check चा पहा खुलासा

देशभरातील बनावट पत्रकारांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येईल, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री यांनी म्हटले आहे, असा दावा सोशल मीडियावर वायरल होत आहे.

देशभरातील बनावट पत्रकारांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येईल, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री यांनी म्हटले आहे, असा दावा सोशल मीडियावर वायरल होत आहे. दरम्यान, PIB कडून त्याचा खुलासा करताना केंद्रीय मंत्र्यांनी या संदर्भात असे कोणतेही विधान केलेले नाही. असं सांगण्यात आलं आहे. नक्की वाचा: ‘Nation Tv’ युट्युब चॅनल वर राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाबाबतचे अनेक व्हिडिओ खोट्या बातम्या पसरवणारे; PIB Fact Check ची माहिती 

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement