BEST Bus डबलडेकर नव्या लूकचा खोटा फोटो वायरल; पहा 'बेस्ट'नेच केला खुलासा

बेस्ट बस मुंबई मध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एक मोठा आधारस्तंभ आहे. बदलत्या जीवनशैलीप्रमाणे त्यामध्ये बदलही होत आहेत पण सध्या वायरल झालेला डबलडेकरचा फोटो खोटा आहे.

BEST BUS| PC: File Photo

सोशल मीडीयामध्ये सध्या युरोपियन स्टाईल बसचा फोटो बेस्ट बसची नवी डबलडेकर बस मुंबई मध्ये कुलाबा आगारमध्ये दाखल झाल्याचा दावा करणारा फोटो प्रसिद्ध झाला आहे. मात्र ही बस बेस्ट बसची नसल्याचं बेस्ट बसच्या ट्वीटर अकाऊंटवरून सांगण्यात आलं आहे.

बेस्ट बसचा खोटा वायरल फोटो

बेस्ट प्रशासनाची प्रतिक्रिया

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement