Goa:चेन्नई एक्सप्रेस फेम Dudhsagar धबधब्याचे सौंदर्य पाहून पडाल प्रेमात, पाहा व्हिडीओ
मुसळधार पावसामुळे निसर्गाचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे गोव्यातील दूधसागर धबधबा आहे.
Dudhsagar Falls Flows in Full Fury: मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे.अनेक ठिकाणी पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्यात पावसासंबंधी कारणामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. परंतु मुसळधार पावसामुळे घाटातील अनेक धबधबे खळाळून वाहू लागले आहे. मुसळधार पावसामुळे निसर्गाचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे गोव्यातील दूधसागर धबधबा आहे. चेन्नई एक्सप्रेस फेम दूधसागर धबधब्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)