Disha Patani in Bikini: समुद्रावर बिकिनीमध्ये दिसली दिशा पटानी; Sexy आणि Hot लूक पाहून चाहते घायाळ (See Photo)
त्यामुळेच दिशाच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओवर तिचे चाहते भरपूर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत असतात
बॉलीवूड अभिनेत्री 'दिशा पटानी' तिच्या अभिनयामुळे कमी तर तिच्या जबरदस्त हॉट आणि बोल्ड लूकमुळे जास्त चर्चेत असते. दिशा ट्विटर आणि इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. दिशा पटानीच्या सिझलिंग बिकिनी लूक हा नेहमी व्हायरल होतो. आतासुद्धा दिशाने तिचा एक बिकिनीमधील फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिशा ब्राऊन शेडच्या बिकिनीमध्ये तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. जर तुम्ही दिशाचे सोशल मिडिया खाते पहिले तर, त्यातील बरेच फोटो मालदीव आणि गोव्यातील बिकिनी लूकचे आहेत. अशाप्रकारे दिशा पटानी तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते.
दरम्यान, सोशल मीडियावर दिशाचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच दिशाच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओवर तिचे चाहते भरपूर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत असतात. विशेषत: तिच्या बिकिनी फोटोंवर तर चाहत्यांच्या उड्या पडतात.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)