Mask Up! धर्मशाला मध्ये चिमुकला देतोय नागरिकांना मास्क घालण्याचा सल्ला; पहा हे निरागस आवाहन

धर्मशाला मध्ये एक चिमुकला हातामध्ये प्लॅस्टिकचा दांडा घेत मास्क न घालून न येणार्‍यांंना तो परिधान करण्याचा सल्ला देत आहे.

Mask Up Dharmshala BOY| PC: Instagram

धर्मशाला मध्ये एक चिमुकला हातामध्ये प्लॅस्टिकचा दांडा घेत मास्क न घालून न येणार्‍यांंना तो परिधान करण्याचा सल्ला देत आहे. दरम्यान त्याच्या या निरागस आवाहना व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dharamshala Triund Mcleodganj™ (@dharamshalalocal)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement