Bulandshahr: बुलंदशहर येथील पोलीस ठाण्याच्या आवारात उष्णतेमुळे बेशुद्ध झालेल्या माकडाचा वाचवला जीव, व्हिडीओ व्हायरल

बुलंदशहर येथील पोलीस ठाण्याच्या आवारात उष्णतेमुळे बेशुद्ध झालेल्या एका माकडाला पोलीस अधिकाऱ्याने पाणी देऊन जीव वाचवला, सध्या, भारतातील उष्णतेमुळे सगळे हैराण आहेत, अनेक राज्यात पारा 50 च्या पुढे गेला, अनेक राज्यात उष्माघाताने अनेकांचा जीव गेला आहे.

Bulandshahr

Bulandshahr: बुलंदशहर येथील पोलीस ठाण्याच्या आवारात उष्णतेमुळे बेशुद्ध झालेल्या एका माकडाला पोलीस अधिकाऱ्याने पाणी देऊन जीव वाचवला, सध्या, भारतातील उष्णतेमुळे सगळे हैराण आहेत, अनेक राज्यात पारा 50 च्या पुढे गेला, अनेक राज्यात उष्माघाताने अनेकांचा जीव गेला आहे. सध्या प्राणीही या उष्णतेपासून हैराण आहेत. दरम्यान, असेच एका माकडाचा उष्णतेमुळे जीव चाल्ला होता. एका कर्मचाऱ्याने माकडाचे प्राण वाचवले हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

पाहा व्हिडीओ:  

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement