Viral Video: नववधूचा हळदीच्या कार्यक्रमात 'मेरा सय्या सुपरस्टार' वर बिनधास्त डान्स (Watch Video)

लग्नात एक नवरी तिच्या हळदीच्या कार्यक्रमात बॉलिवूडच्या गाण्यावर थिरकताना दिसली आहे.

सध्या कोविड 19 ची स्थिती आटोक्यात आली आहे. त्यामुळे लग्नामध्ये पुन्हा धामधूम सुरू झाली आहे. अशाच एका लग्नसोहळ्यामध्ये नवरी चक्क  'मेरा सय्या सुपरस्टार' गाण्यावर थिरकताना दिसली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement