Beware of Instant Loan Apps: बनावट लोन अ‍ॅप्स रिकामी करू शकतात तुमची खाती; सुरक्षित राहण्यासाठी SBI च्या या टीप्स ठेवा लक्षात

संशयित लिंक्सवर क्लिक टाळा. बॅंक किंवा फायनांशिअल कंपनी असं भासवणार्‍यांना देखील माहिती दाखवणं टाळा असं आवाहन करण्यात आलं आहे.

Cyber Crime | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

माहिती व तंत्रज्ञानामुळे अनेक कामांसाठी वेळेची बचत झाली आहे. कामं एका क्लिकवर होतात पण जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. डिजिटल व्यवहार, ऑनलाईन व्यवहार सुरक्षित नाही. त्यामुळे काही दक्षता घेणं गरजेचे आहे. SBI नेही याबाबत अलर्ट जारी करताना संशयित लिंक्सवर क्लिक टाळा. बॅंक किंवा फायनांशिअल कंपनी असं भासवणार्‍यांना देखील माहिती दाखवणं टाळा. तसेच सायबर क्राईम कडे तक्रार करण्याचा पर्याय आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement