Belly Dancing Inside Mumbai Local Train: चालत्या मुंबई लोकल मध्ये तरूणीच्या Belly Dance चा व्हिडिओ वायरल; नेटकर्यांनी वेधलं पोलिसांचं लक्ष
मुंबई लोकल मध्ये एक मुलगी बेली डांस करतानाचा व्हिडिओ वायरल झाला आहे.
मुंबई लोकल मध्ये एक मुलगी बेली डांस करतानाचा व्हिडिओ वायरल झाला आहे. मुंबईच्या Sandhurst Road ते Masjid stations दरम्यान ती नाचताना हा व्हिडिओ शूट झाला आहे. इंटरनेट वर अनेकांनी या व्हिडिओ वर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामध्ये काहींनी मुंबई पोलिसांना टॅग करून त्यांचेही याकडे लक्ष वेधून घेतले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Indian Railways Heritage Train Tour: भारतीय रेल्वे 9 जूनपासून सुरु करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाला समर्पित सर्किट हेरिटेज ट्रेन टूर; जाणून घ्या दर व ठिकाणे
Bullet Train Mumbai: बीकेसी येथील भूमिगत स्टेशनचे काम प्रगतीपथावर, रेल्वे मोटारचालकांचे आंदोलन मागे; वाचा सविस्तर
Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन 2028 पर्यंत कार्यान्वित होईल- मुख्यमंत्री फडणवीस
Advertisement
Advertisement
Advertisement