Beed: इलेक्ट्रिक बाईक गाढवाला बांधून शहरभरत फिरवली; कंपनीने तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने ग्राहकाचे अनोखे आंदोलन (Watch Video)
मालकाने ही इलेक्ट्रिक बाईक चक्क गाढवाला बांधून शहरात फिरवून अनोखे आंदोलन केले
सध्या देशात इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ आहे. अनेक इलेक्ट्रिक कंपन्यांनी त्यांच्या दुचाकी व चारचाकी सादर केल्या आहेत. अशात इलेक्ट्रिक बाईक गाढवाला बांधून शहरभर फिरवल्याची घटना समोर आली आहे. बीडच्या परळीत एका व्यक्तीने नवीन विकत घेतलेली इलेक्ट्रिक बाईक बंद पडली. बंद पडलेल्या नव्या बाईकची कंपनीकडे वारंवार तक्रार करूनही कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याने बाईकच्या मालकाने ही इलेक्ट्रिक बाईक चक्क गाढवाला बांधून शहरात फिरवून अनोखे आंदोलन केले. या अनोख्या आंदोलनाची गावभर चर्चा झाली.
Advertisement
संबंधित बातम्या
ई-बाईक टॅक्सीला राज्यात मंजुरीच्या विरोधात महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संपाच्या भूमिकेत; 21 मे दिवशी राज्यव्यापी निषेध
Vikhroli iPhone Snatching: इन्स्टाग्राम रील्स बनविण्याच्या नादात आयफोन 13 चोर चोरीस; विक्रोळी येथील दुचाकीस्वार दोन तरुणांचे कृत्य
Pune Mercedes Accident: पुणे मर्सिडीज अपघात; वडगाव पुलावर भरधाव कारची दुचाकीस धडक; एक ठार, अनेक जखमी
Maharashtra Bike Taxi Policy: महाराष्ट्र सरकारकडून बाईक टॅक्सी धोरणाला मान्यता; अॅग्रीगेटर्ससाठी अनेक अटी लागू, 100% इलेक्ट्रिक फ्लीट अनिवार्य
Advertisement
Advertisement
Advertisement