पुण्यात पाऊस थांबताच धानोरी मध्ये निळ्याशार निरभ्र आभाळाचं दर्शन (Watch Video)
गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावात मागील काही दिवस धुव्वाधार सुरू असलेला पाऊस आता थांबला आहे. त्यामुळे आज धानोरीत निळ्याशार आभाळाचं दर्शन झालं आहे.
पुण्याच्या धानोरी मध्ये निळशार निरभ्र आभाळाचं दर्शन झालं आहे. आता पाऊस थांबला असल्याने आभाळाचं दे विहंगम दृश्य पहायला मिळालं आहे.
पुण्यातील निळंशार आभाळ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Katy Perry ने सहा महिलांसह Blue Origin Rocket ने केला अंतराळात प्रवास; रचला इतिहास
गुजरात मध्ये पुन्हा शाळकरी मुलांमध्ये Blue Whale Challenge सारखी क्रेझ? 30-40 जणांच्या हातावर कापल्याच्या खूणा; हानी पोहोचवण्यासाठी 10 रुपये बक्षीस देण्याचा आरोप
भारत आणि मालदीव सामन्यापूर्वी दुखापतीमुळे Manvir Singh फुटबॉल संघा बाहेर; कोलकाताला परतणार (See Post)
Sky Force Box Office Collection Day 16: 'स्काय फोर्स'कडे शेवटची संधी, नाहीतर फ्लॉप होईल चित्रपट! अक्षय कुमारसाठी आव्हान
Advertisement
Advertisement
Advertisement