Thailand: Baby elephant पडले खड्यात, आईने जे केले ते पाहून डोळ्यात येईल पाणी, पाहा व्हिडीओ
थायलंडमधील मॅनहोलमध्ये हत्तीचे बाळ एका खड्यात पडले. त्याची आई बाळाला काढण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत होती. दरम्यान, बाळाला वाचवतांना आई जे केले ते पाहून डोळ्यात येईल पाणी, पाहा व्हिडीओ
Thailand :- थायलंडमध्ये हत्तीचे बाळ एका खड्यात पडले. त्याची आई बाळाला काढण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत होती. दरम्यान, बाळाला वाचवतांना आई सुद्धा खड्यात अडकली. हत्तीला पाहून काही नागरिक मदतीसाठी पुढे आले. त्यांनी हत्तीला बाहेर काढले. श्वास रोखला गेल्यामुळे हत्ती बेशुध्द झाली होती. आईला वाचवल्यानंतर हत्तीच्या बाळालाही सुखरूप बाहेर काढण्यात आले.
Advertisement
संबंधित बातम्या
Athiya Shetty-KL Rahul Baby Girl Name: केएल राहुल आणि आथिया शेट्टी यांनी लेकीचं नाव केल जाहीर, फोटोही सोशल मिडीयावर शेअर (See Pic)
UP Woman Gives Birth to 14th Child: उत्तर प्रदेशमध्ये 50 वर्षीय महिलेने दिला 14 व्या बाळाला जन्म; रुग्णवाहिकेत झाली प्रसूती (Video)
Lamborghini Launches Ultra-Luxury Baby Stroller: लॅम्बोर्गिनी आणि सिल्व्हर क्रॉसने लॉन्च केली अल्ट्रा-लक्झरी बाबागाडी; किंमत लाखांमध्ये, घ्या जाणून
Viral Video: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचा डोहाळ जेवण सोहळा संपन्न, येथे पाहा व्हायरल व्हिडीओ
Advertisement
Advertisement
Advertisement