Army Soldier Dies While Singing Patriotic Song: इंदौर मध्ये भारतीय जवान देशभक्तीपर गाणं गाताना हृद्यविकाराच्या झटक्याने कोसळला; सादरीकरणाचा भाग समजून मुलं वाजवत राहिले टाळ्या (Disturbing Video)

देशभक्तीपर गाणं गाताना त्यांना हृद्यविकाराचा तीव्र झटका आला. उपस्थित मुलांना त्यांचं कोसळणं सादरीकरणाचा एक भाग वाटला आणि ते टाळ्या वाजवत राहिले पण प्रत्यक्षात जवानासाठी तो हृद्यविकाराचा झटका होता.

मध्य प्रदेश मध्ये एका निवृत्त इंडियन आर्मी जवानाला कार्यक्रमामध्ये सादरीकरण करताना हृद्यविकाराचा झटका येऊन त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. Balbinder Chawdaअसं मृत जवानाचं नाव आहे. देशभक्तीपर गाणं गाताना त्यांना हृद्यविकाराचा तीव्र झटका आला. उपस्थित मुलांना त्यांचं कोसळणं सादरीकरणाचा एक भाग वाटला आणि ते टाळ्या वाजवत राहिले पण प्रत्यक्षात जवानासाठी तो हृद्यविकाराचा झटका होता. नंतर त्यांना हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले पण तो पर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now