Amruta Fadanvis New Song: अमृता फडणवीस यांचे नवे गाणे Manike Mage Hithe, तुम्ही पाहिले?
अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. आपल्या विविध सोशल मीडिया खात्यांवरुन या गाण्याचा व्हिडिओही त्यांनी पोस्ट केला आहे. अमृता फडणवीस या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी आहेत. त्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात.
अमृता फडणवीस यांचे नवे गाणे Manike Mage Hithe प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. आपल्या विविध सोशल मीडिया खात्यांवरुन या गाण्याचा व्हिडिओही त्यांनी पोस्ट केला आहे. अमृता फडणवीस या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी आहेत. त्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)