White Crow Viral Video: निसर्गाची किमया! पुण्यात आढळला पांढऱ्या रंगाचा कावळा, पहा व्हिडिओ

पुण्यातील लुल्ला नगर परिसरामध्ये हा पांढरा कावळा पहायला मिळाला. कावळ्याचा रंग पांढरा असल्यामुळे हा कावळा परिसरात चर्चेचा विषय ठरला.

White Crow (PC-Twitter/ @zee24taasnews)

White Crow Viral Video: आतापर्यंत तुम्ही काळ्या रंगाचा कावळा पाहिला असेल. परंतु, तुम्ही कधी पांढऱ्या रंगाचा कावळा पाहिला आहे का? अर्थातचं तुमचं उत्तर नाही असं असेल. परंतु, पुण्यात चक्क पांढऱ्या रंगाचा कावळा आढळला आहे. पुण्यातील लुल्ला नगर परिसरामध्ये हा पांढरा कावळा पहायला मिळाला. कावळ्याचा रंग पांढरा असल्यामुळे हा कावळा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या सोशल मीडियावर या कावळ्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Viral Video: कारची 'P7' नंबर प्लेट मिळवण्यासाठी एका व्यक्तीने खर्च केले 122 कोटी रुपये, पहा दुबईतील लिलावाचा व्हिडिओ)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement