International Womens Day 2023: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांचा मुंबई लोकलमध्ये योगा

मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते मुंबई सेंट्रल या लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांनी योगासने केली. डब्लूआरच्या सहकार्याने हील-स्टेशनने हा खास कार्यक्रम आयोजित केला. या उपक्रमासाठी संपूर्ण शहरातून साधारण 20 योगा शिक्षक सहभागी झाले होते.

Chhagan Bhujbal (Photo Credits: ट्विटर)

मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते मुंबई सेंट्रल या लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांनी योगासने केली. डब्लूआरच्या सहकार्याने हील-स्टेशनने हा खास कार्यक्रम आयोजित केला. या उपक्रमासाठी संपूर्ण शहरातून साधारण 20 योगा शिक्षक सहभागी झाले होते.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement