Presidential Election 2022: यशंवत सिन्हांनी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घ्यावी - प्रकाश आंबेडकर

18 जुलै 2022 रोजी देशात राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. यशवंत सिंन्हा यांच्या विरोधात भाजपाकडून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी देण्यात आली आहे.

Prakash Ambedkar (Photo Credit _ Twitter)

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज ट्विट (Tweet) केले आहे की, यशवंत सिन्हा (Yeshwant Sinha) यांनी आपली राष्ट्रपती पदाची उमेदवारी मागे घ्यावी, अशी मी त्यांना विनंती करतो. देशातील सर्वच पक्षांतील अनुसूचित जाती, आदिवासी आणि दलित सदस्य द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत आहेत. त्यामुळे यशवंत सिन्हा यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच 18 जुलै 2022 रोजी देशात राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. यशवंत सिंन्हा यांच्या विरोधात भाजपाकडून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी देण्यात आली आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement