Wildlife DNA Testing Lab: वन्यजीव डीएनए विश्लेषण विभाग नागपूर येथे सुरु

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नागपूर येथील देशातील पहिल्या वन्यजीव DNA विश्लेषण विभागाचे उद्घाटन केले. तसेच निर्भया योजनेंतर्गत, तपासकार्य वेगाने होण्यास मदत करणाऱ्या ३ फास्ट ट्रॅक मानवी DNA चाचणी युनिटचाही ऑनलाईन शुभारंभ केला.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI)

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नागपूर येथील देशातील पहिल्या वन्यजीव DNA विश्लेषण विभागाचे उद्घाटन केले. तसेच निर्भया योजनेंतर्गत, तपासकार्य वेगाने होण्यास मदत करणाऱ्या ३ फास्ट ट्रॅक मानवी DNA चाचणी युनिटचाही ऑनलाईन शुभारंभ केला.

पहिल्या वन्यजीव DNA विश्लेषण विभागाचे उद्घाटन

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement