जेव्हा तीन कोब्रा एकाच वेळी दिसतात, पाहा फोटो
सापांची सुटका करून त्यांना जंगलात सोडल्यानंतर त्यांना क्लिक करण्यात आल्याची माहिती आहे. राजेंद्र सेमलकर नावाच्या युजरने ही फोटो पोस्ट शेअर केली आहे.
अमरावती जिल्ह्यातील हरिसाल जंगलात झाडाच्या खोडाभोवती गुंडाळलेले तीन नागाचा फोटो सोशल मीडियावरच चांगलाच व्हायरल झाला आहे. सापांची सुटका करून त्यांना जंगलात सोडल्यानंतर त्यांना क्लिक करण्यात आल्याची माहिती आहे. राजेंद्र सेमलकर नावाच्या युजरने ही फोटो पोस्ट शेअर केली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Hindi Language Maharashtra: 'हिंदी अनिवार्य नाही', राज्य सरकारची भाषा सक्तीस स्थगिती; दादा भुसे यांची माहिती
Today's Googly: क्रिकेटमध्ये पूर्वी किती स्टंप होते? या खेळात झालेले मोठे बदल माहित आहेत तुम्हाला? बरोबर उत्तर जाणून घ्या
Navi Mumbai: नवी मुंबईत वेश्या व्यवसाय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तीन महिलांची सुटका
Kolhapur: चित्री नदीत पोहायला गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू; कोल्हापुरातील आजरा येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement